Paytm Share Price | पार वाट्टोळं करतोय पेटीएम शेअर, 79% पेक्षा अधिक गुंतवणूक बुडाली, वाट्टोळं सुरूच राहणार की थांबणार?
Paytm Share Price | One97 Communications ही कंपनी पेटीएमची मूळ कंपनी असून तिचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये सूचीबद्ध झाला होता. हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक म्हणून ओळखला जातो. पेटीएमचा IPO स्टॉक मार्केटमध्ये लॉन्च होण्यापूर्वी जबरदस्त वातावरण निर्माण झाले होते. पेटीएम कंपनीच्या आयपीओची तुलना अब्जाधीश एलोन मस्कची कार कंपनी टेस्ला सारख्या जगतिक कंपनीशी केली जात होती. परंतु जेव्हा हा आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला तेव्हा त्याने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली.
Paytm चा IPO या दशकातील सर्वात मोठा उध्वस्त IPO ठरला आहे. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पेटीएम कंपनीत गुंतवणूक केलेल्या लोकांचे 79 टक्के पैसे बुडाले आहेत. या शेअरच्या निराशाजनक प्रदर्शनमुळे गुंतवणूकदारांना आतापर्यंत 79 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. जागतिक स्तरावर मागील दहा वर्षांत इतका मोठा नुकसान करणार आयपीओ कधीच आला नव्हता. यापूर्वी 2012 मध्ये स्पेनमधील एका बँकेचा IPO 82 टक्के पडला होता. मागील आठवड्यात जपानच्या सॉफ्टबॅक ग्रुप कॉर्पोरेशनने पेटीएम कंपनीमधील आपले शेअर्स विकले आहेत कारण IPO मध्ये निर्धारित केलेला लॉकइन कालावधी पूर्ण झाला आहे.
कंपनीच्या शेअर्सची स्थिती :
सध्या पेटीएम कंपनीचे शेअर्स 450.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीचे शेअर्स IPO मध्ये 2,150 रुपये हा इश्यू किंमतीवर जारी केले गेले होते. हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत स्वतःच्या इश्यू किमतीला ही स्पर्श करू शकला नाही. पेटीएम कंपनीचा स्टॉक IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 79 टक्के कमजोर झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Paytm Share price has fallen down and made huge loss for Shareholders on 25 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL