21 April 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, कंपनीची कामगिरी आणि स्टॉक रिटर्न पाहून गुंतवणूक करा

Paytm Share Price

Paytm Share Price | मागील काही महिन्यांपासून पेटीएम कंपनीची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सने जबरदस्त रिकव्हरी केली आहे. नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस पेटीएम स्टॉक 439.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

19 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 915 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1000 रुपये किंमत पार करू शकतो. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.71 टक्के घसरणीसह 842.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म BofA सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणाले की, पेटीएम शेअर अल्पावधीत 1020 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ब्रोकरेज फर्मने पेटीएम कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी ब्रोकरेज फर्मने पेटीएम स्टॉकवर 885 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. जी आता तज्ञांनी वाढवून 1020 रुपये निश्चित केली आहे.

सध्याच्या किमतीपेक्षा पेटीएम स्टॉक 15 टक्के वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. काल पेटीएम कंपनीच्या शेअरची किंमत 845 रुपये होती, जी आदल्या दिवसाच्या तुलनेत 2.40 टक्के खाली आली होती.

IIFL सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणले की, One 97 Communications कंपनीच्या सुधारित आर्थिक स्थितीमुळे पेटीएम शेअरमध्ये सहा ते सात महिन्यांपासून तेजी पाहायला मिळत आहे. Q3FY23 मध्ये पेटीएम कंपनीला 392 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता, जो आता 167.50 कोटीवर आला आहे.

Q4 FY23 मध्ये पेटीएम कंपनीने वार्षिक आधारावर 50 टक्क्यांहून अधिक महसुल वाढ नोंदवली आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांच्या मते पेटीएम स्टॉक 900 पर्यंत जाऊ शकतो. आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 1,000 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 24 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या