17 April 2025 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Paytm Share Price | पेटीएमचा तोटा 762 कोटीवर पोहोचला | शेअर्सची किंमत अजून कोसळणार?

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएम ब्रँडअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या डिजिटल वित्तीय सेवा कंपनीला पुन्हा एकदा तोटा सहन करावा लागला आहे. मार्च २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ७६१.४ कोटी रुपयांवर पोहोचला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला ४४१.८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

The digital financial services Paytm brand, has once again suffered losses. The company’s losses rose to Rs 761.4 crore in the quarter ended March 2022 :

तिमाहीत ऑपरेशन्समधून महसूल :
कंपनीने चौथ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून १,५४१ कोटी रुपयांचा महसूल नोंदविला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८९ टक्क्यांनी जास्त आहे. चौथ्या तिमाहीत त्याचा ईबीआयटीडीए तोटा (ईएसओपीच्या खर्चापूर्वी) ३६८ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५२ कोटी रुपये जास्त आहे, असेही कंपनीने कळवले आहे. २०२१-२२ च्या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा ईबीआयटीडीए तोटा (ईएसओपीचा खर्च वगळून) १,५१८ कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील १,६५५ कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा ८ टक्क्यांनी कमी आहे.

काय आहे शेअरची किंमत :
शुक्रवारी निकाल येण्याआधी पेटीएमचे शेअर 572 रुपयांवर बंद झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीचे शेअर्स 57 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. पेटीएमची मूळ कंपनी वन97 कन््यूनिकेशन्स नोव्हेंबर 2021 मध्ये आपला आयपीओ घेऊन आली, ज्यामध्ये त्याचे शेअर्स 2,150 रुपयांमध्ये जारी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या शेअरने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. एलआयसीचा आयपीओ येण्यापूर्वी पेटीएमचा १८,३०० कोटींचा इश्यू हा देशातील सर्वात मोठा आयपीओही होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Paytm Share Price will sleep down more after Q4 result check details 21 May 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या