23 February 2025 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Penny Stocks | बंपर परतावा देणारे स्वस्त पेनी शेअर्स, 1 दिवसात 10 टक्क्यांनी वाढत आहेत, लिस्ट सेव्ह करा

Penny Stock

Penny Stocks| नकारात्मक जागतिक भावनामुळे जगातील सर्व देशात आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहे. आर्थिक मंदीच्या संकेतांमुळे भारतीय देशांतर्गत स्टॉक निर्देशांक अतिशय गोंधळात व्यवहार करत आहे. जगातील सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अतिरिक्त व्याजदर वाढीच्या धोरणात्मक निर्णयाकडे लागले आहे. BSE Sensex मध्ये 0.22 टक्के पडझड झाली असून हे निर्देशांक 60,984 अंकाच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. Nifty 50 निर्देशांक 0.19 टक्के पडला असून 18,110 अंकावर ट्रेड करत आहे. Sensex निर्देशांकात सन फार्मास्युटिकल्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि ITC लिमिटेड या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. तर भारती एअरटेल, मारुती सुझुकी आणि इन्फोसिस या कंपनीचे शेअर्स थोड्या फार प्रमाणात पडले आहेत.

बीएसई हेल्थकेअर आणि बीएसई मेटल्सने गुंतवणूकदारांना 1 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला असून इतर उद्योग क्षेत्र कमजोर वाढीसह व्यापार करत आहेत. कमोडिटी आणि एफएमसीजी सेक्टर मधील शेअर्समध्ये अतिशय किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. BSE टेलिकॉम आणि बीएसई टेक हे निर्देशांक मजबूत परतावा कमावून देण्यात आघाडीवर होते. सप्टेंबर 2022 मधील जबरदस्त तिमाही निकालांच्या घोषणेनंतर, सेन्सेक्समधील सन फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी वधारले आणि हे स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. सन फार्मास्युटिकल कंपनीने सप्टेंबर 2022 तिमाहीत मागील वर्षीच्या तिमाहीचे तूनलेत 10 टक्के जास्त निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत वार्षिक 13 टक्के दराने वाढ झाली आहे.

S&P ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स नुसार, भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI सप्टेंबर 2022 मध्ये 55.1 वरून वाढून 55.3 वर गेला आहे. हे प्रमाण ऑक्टोबर 2022 मधील भारतातील उत्पादन क्षेत्रातील क्रियाकलापांमध्ये माफक वाढ दर्शवते. आज अप्पर सर्किटवर ट्रेड करणाऱ्या पेनी स्टॉकची खाली दिलेली आहे. स्टॉक मार्केट तज्ञांनी या समभागांवर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Stock Name / LTP / growth rate %
* Telesys Info-Infra / Price 9.74 – 9.93%
* Lypsa Gems & Jewellery / Price 6.57 / 9.87%
* Setubandhan Infrastructure / Price 2.07 / 9.52%
* Alps Industries / Price 2.31 / 5%
* Genera Agri Corp / Price 4.42 / 4.99%

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock has increased in last month and given huge returns to investors on 03 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x