22 January 2025 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Penny Stock | बाब्बो! बघता बघता 93 पैशाच्या या पेनी शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, मालामाल करणारा स्टॉक कोणता?

Penny Stock

Penny Stock | भारत सीट्स ही कंपनी ऑटो पार्ट्स उपकरण निर्मिती करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरने आपली वार्षिक उच्चांक किंमत स्पर्श केली होती. त्यानंतर आतापर्यंत हा कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जोरदार परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 102 पट अधिक वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना भरघोस परतावा तर दिलाच सोबत त्यांना करोडपती ही बनवले आहे. बुधवारी (28 December) भारत सीट्स कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के घसरणीसह 97.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 307.41 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर बद्दल अधिक माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Seats Share Price | Bharat Seats Stock Price | BSE 523229)

21 वर्षात गुंतवणुकदार करोडपती :
28 ऑगस्ट 2001 रोजी भारत सीट्स कंपनीचे शेअर्स 93 पैसे या किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हा पासून आतापर्यंत या स्टॉकची किंमत 102 पट अधिक वाढली आहे. आज हा शेअर 97.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणजेच ज्या लोकांनी 0.93 रुपये किमतीवर हा स्टॉक खरेदी केला होता, ते लोक आता करोडपती बनले आहेत.

दीर्घ काळात उत्कृष्ट परतावा :
या कंपनीच्या शेअर्सने दीर्घ कालावधीत आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. इतकेच नाही शेअरने अल्पावधीत ही गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. 7 मार्च 2022 रोजी हा स्टॉक 63 रुपये या आपल्या वार्षिक विक्रमी नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. त्यानंतर हा स्टॉक अवघ्या 9 महिन्यांत 83 टक्के वाढला. 7 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 115 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचले होते.

भारत सीट्स कंपनीची थोडक्यात माहिती :
भारत सीट्स या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी मारुती सुझुकी आणि रोहित रोलन अँड असोसिएट्सचा एक संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी मुख्यतः चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी सीटिंग सिस्टम, कार्पेट्स, NVH घटक आणि बॉडी सीलिंग पार्ट्स बनवण्याचे काम करते. याशिवाय भारत सीट्स रेल्वेसाठी सीट्स बनवण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of Bharat Seats Share price in focus over return check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x