20 April 2025 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

Penny Stock | खरं की काय? 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करोड रुपयात परतावा दिला, हा स्टॉक आता खरेदी करावा?

Penny Stock

Penny Stock | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीत मजबूत परतावा देतात. असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. शेअर बाजारात असे शेअर्स आहेत, जे सातत्यपूर्ण परतावा देऊन लोकांचे पैसे 4 ते 5 पट वाढवतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास शाश्वत परतावा मिळेल याची गॅरंटी नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 522215 | NSE HLEGLAS)

गुंतवणूकदार अल्पावधीत श्रीमंत झाले :
आपण ज्या कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, त्या कंपनीचे नाव, “स्विस ग्लास्कॉट” असे होते. सध्या ही कंपनी HLE Glasscoat या नावाने ओळखली जाते. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. HLE Glasscoat कंपनीचे शेअर्स आज 642.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. 10 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 8.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही HLE Glasscoat कंपनीच्या शेअरमध्ये 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 12,121 शेअर्स मिळाले असते. 1:5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर तुम्हाला 60605 शेअर्स मिळाले असते. आज हा स्टॉक 642.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. त्यानुसार तुम्हाला 38947803 रुपये परतावा मिळाला असता. असे स्मॉल कॅप स्टॉक अल्पावधीत लोकांना मजबूत परतावा कमावून देतात, मात्र हे शेअर्स विक्रीच्या दबावात आले तर, ते पुन्हा लवकर सावरत नाही.

गुंतवणूकदार झाले करोडपती :
जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले असते, तर आज तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 4 कोटी रुपयेपेक्षा अधिक झाले असते. स्विस ग्लासकोट कंपनीचे शेअर्स सध्या NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर उपलब्ध आहेत. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 4,552 कोटी रुपये आहे. NSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत 1,347 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 600 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of HLE Glasscoat Share price return on investment up to 21 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या