21 January 2025 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL
x

Penny Stock | 2 वर्षापूर्वी 20 पैसेवर ट्रेड करणाऱ्या स्टॉकने गुंतवणुकदारांना करोडपती केले, आता शेअर स्वस्त, खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stock | शेअर बाजारातील तज्ञ नेहमी लोकांना पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला देतात, कारण त्यात पैसे लावणे खूप धोकादायक असते. त्यापेक्षा गुंतवणूकदार दर्जेदार स्टॉकवर पैसे लावून मजबूत परतावा कमवू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल सांगत आहोत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड’. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के घसरणीसह 62.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Raj Rayon Industries Limited)

‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ शेअर किंमतीचा इतिहास :
‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर किंमतीचा इतिहास पाहिला तर तुम्हाला समेजल की, या कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2,883.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 1 रुपयांवरून वाढून 62.65 रुपयांपर्यंत पोहचली होती. त्याच वेळी मागील दोन वर्षांत, हा शेअर 20 पैशांवरून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31,850 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षी YTD आधारे हा स्टॉक 69.78 टक्के मजबूत झाला आहे.

गुंतवणूकीवर परतावा :
‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरच्या चार्ट पॅटर्ननुसार, जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 64 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये 20 पैसे किमतीवर लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 कोटी रुपयेवर गेले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of Raj Rayon Industries share price on 03 April 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x