27 April 2025 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
x

Penny Stocks | या 1 रुपया 50 पैशाच्या पेनी शेअरने 1 लाखाचे 27 लाख रुपये केले, स्टॉक आजही स्वस्त, शेअरचं नाव नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | आज आपण या लेखात अश्या एका पेनी स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, जी होम फर्निशिंग आणि फ्लोअरिंग व्यवसायात गुंतलेली असून मागील दीड वर्षात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा नफा कमावून दिला आहे. ह्या कंपनीचे नाव आहे “रिजन्सी सिरॅमिक्स”. या कंपनीचे शेअर्स मागील दीड वर्षापूर्वी 1.5 रुपयांवर ट्रेड करत होते, दरम्यानच्या काळात त्यात 40 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या कालावधीत ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 2500 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 42.45 रुपये आहे.त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 2.22 रुपये होती.

1 मार्च 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स 1.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 1 मार्च 2021 मध्ये या स्टॉक मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 42.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2700 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 मार्च 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 27.92 लाख रुपये झाले असते.

6 महिन्यांत 1500 टक्के परतावा : ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी रिजन्सी सिरॅमिक्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना सध्याच्या किमतीनुसार1507 टक्केचा भरघोस परतावा मिळाला आहे. 4 एप्रिल 2022 रोजी BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स 2.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 42.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.07 लाख रुपये झाले असते. एका वर्षात ह्या कंपनीच्या आतापर्यंत शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 1577 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील एका महिन्यात ह्या कंपनीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Regency Ceramics Share price return on 29 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या