19 November 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
x

Penny Stock | होय होय! आजही 2 रुपयाचा आहे हा पेनी शेअर, 1184 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stock | 1 मार्च 1994 रोजी सुरू झालेल्या विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने मागील काही वर्षांत कमालीची कामगिरी केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक सुखद बातमी दिली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांसाठी राईट्स इश्यूची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना स्वस्त किमतीत शेअर्स खरेदी करण्याची संधी देणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Visagar Financial Services Share Price | Visagar Financial Services Stock Price | BSE 531025)

राइट्स इश्यूबद्दल :
विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला कळवले आहे की, 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर कंपनी विद्यमान शेअर धारकांना राइट्स इश्यू जाहीर करणार आहे. या कंपनी आपल्या शेअर धारकांना 49.90 कोटी रुपयेचे राइट्स इश्यू करेल. तथापि कंपनीने अजूनही राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट, राइट्स इश्यूची किंमत आणि राइट्स इश्यूची साइज जाहीर केलेली नाही. पुढील काही दिवसात कंपनी या बद्दल अधिक माहिती जाहीर करेल. Visagar Financial Limited कंपनीचे बाजार भांडवल 19.12 कोटी रुपये आहे.

विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.77 टक्क्यांच्या कमजोरीसह 1.96 रुपयांवर ट्रेड करत होते. आज हा शेअर 1.93 रुपयांवर स्थिरावला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 509.28 टक्के वधारली आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर खरेदी केले होते, त्यांना आतपर्यंत 1184.78 टक्के परतावा मिळाला आहे. 2022 मध्ये विसागर कंपनीच्या शेअर्सची किंमत 32.76 टक्क्यांनी घटली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.97 रुपये आहे. आणि शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1.22 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Visagar Financial Limited company has declared Rights issue to its existing Shareholders on 15 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x