15 January 2025 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 36% परतावा दिला, यापूर्वी 2200% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Penny Stocks – Symbiox Share Price
  • शेअर्समधील उलाढाल – BSE: 539278
  • गुंतवणूकदारांनी कमावलेला परतावा
Penny Stocks

Penny Stocks | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई (Symbiox Share Price) करून इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका पेनी स्टॉकबद्दल (BSE: 539278) माहिती देणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.  (सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी अंश)

पेनी स्टॉक्स हे अल्पावधीत मजबूत परतावा देण्यासाठी ओळखले जातात मात्र या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे मानले जाते. आज या लेखात आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे, सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी.

5 दिवसात 36% परतावा दिला
सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 4.34 किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के घसरणीसह 4.13 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 36 टक्के वाढली आहे.

गुंतवणूकदारांनी कमावलेला परतावा :
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 56% परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 55 टक्के वाढली होती.

4 वर्षात 2200% परतावा दिला
गेल्या चार वर्षांत सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2200 टक्के वाढवले आहेत. त्या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4.34 रुपये आणि नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 13.58 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(584)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x