Penny Stocks | खिशातील चिल्लर श्रीमंत करेल!! गुंतवणुकीसाठी हे टॉप 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, आयुष्य बदलू शकतं
Penny Stocks | आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरू असलेला गोंधळ आणि त्याचा जागतिक व्यापारावर होणारा नकारात्मक परिणाम यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटोसह विविध 10 सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
अशा काळात एमएमटीसी कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरले होते. सध्याच्या विपरीत परिस्थितीत गुंतवणूक करून तुम्ही कमाई करु इच्छित असाल तर खालील 7 कंपनीचे शेअर्स सेव्ह करा.
आल्प्स इंडस्ट्रीज :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हाईसरॉय हॉटेल्स :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 3.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रोल्टा इंडिया :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 2.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रकाश स्टीलेज :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.46 टक्के वाढीसह 5.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 23.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बाईड फिनसर्व्ह :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 24.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुझलॉन एनर्जी :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 30.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks BSE 18 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC