19 November 2024 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Penny Stocks | या 6 फक्त रुपयाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, या पेनी स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या

Penny Stocks

Penny Stocks | आज आपण अश्या काही स्मॉल कॅप कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा तर मिळवून दिलाच आहे सोबत आता बोनस शेअर्स ही वितरण करणार आहे. त्यातील पहिली स्मॉल कॅप कंपनी आहे “एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड”. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 या गुणोत्तर प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच या कंपनीने प्रत्येक 1 विद्यमान शेअरमागे 6 बोनस शेअर्स मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एम लखमासी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी आली आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 6.72 रुपये बाजारभावाने ट्रेड करत होते.

बोनस शेअर्स जाहीर – M Lakhamsi Industries Share Price :
शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली आणखी एक स्मॉल कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना खुश करणार आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ह्या कंपनीचे नाव आहे, “प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस”. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस ही कंपनी ब्रोकिंगसह इतर वित्तीय सेवा प्रदान करणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. नुकताच ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरण करण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच प्रत्येक 1 विद्यमान शेअरमागे गुंतवणूकदारांना 2 बोनस शेअर्स मोफत दिले जातील. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​आजार भांडवल 35 कोटी रुपये आहे.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख :
एम लखमसी इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 5 ऑक्टोबर 2022 निश्चित केली आहे. एम लखमसी इंडस्ट्रीज कंपनी तेलबिया, तेल, मसाले आणि तृणधान्ये यांची पुरवठादार कंपनी आहे. ही कंपनी 50 वर्षांहून अधिक काळापासून 75 हून अधिक शहरात 25 पेक्षा अधिक उत्पादनांचा पुरवठा करते. जून 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, कंपनीच्या प्रमोटर्सकडे कंपनीची 75.29 टक्के मालकी आहे. किरकोळ गुंतवणुकदार आणि गुंतवणूक संस्थांकडे या कंपनीची 24.71 टक्के मालकी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks companies has declared bonus shares on 28 September 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x