Penny Stocks | टॉप 5 कर्जमुक्त कंपन्यांचे पेनी शेअर्स सेव्ह करा, मजबूत फायदा होईल, संयम आयुष्य बदलेल
Penny Stocks | शेअर बाजारात असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना रातोरात श्रीमंत बनवू शकतात. गुंतवणूकदार देखील नेहमी कर्जमुक्त कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण काही दिवसांपूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांवरील कर्जाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. आज या लेखात आम्ही तुम्ही टॉप 5 कर्जमुक्त पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स मजबूत परतावा कमावून देतात.
आशीर्वाद स्टील्स अँड इंडस्ट्रीज :
आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.96 टक्के वाढीसह 50.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
* वार्षिक उच्चांक पातळी किंमत : 54.63 रुपये
* नीचांक पातळी किंमत : 16.60 रुपये
* बाजार भांडवल : 62 कोटी रुपये
* 1 महिन्याचा परतावा 16.77 टक्के
* 3 महिन्यांचा परतावा : 65.07 टक्के
* 6 महिन्यांचा परतावा : 149 टक्के
* 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा : 124.72 टक्के
* मागील 1 वर्षाचा परतावा : 89.04 टक्के
* 3 वर्षाचा परतावा : 624.64 टक्के
स्वदेशी पॉलिटेक्स :
आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 66.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
* वार्षिक उच्चांक पातळी किंमत : 60.39 रुपये
* नीचांक पातळी किंमत : 26.60 रुपये
* बाजार भांडवल : 235 कोटी रुपये
* 1 महिन्याचा परतावा : 27.49 टक्के
* 3 महिन्यांचा परतावा : 26.49 टक्के
* 6 महिन्यांचा परतावा : 36 टक्के
* 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा : 101.97 टक्के
* मागील 1 वर्षाचा परतावा : 68.22 टक्के
* 3 वर्षाचा परतावा : 1510.40 टक्के
कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग :
आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 44.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
* वार्षिक उच्चांक पातळी किंमत : 48.50 रुपये
* नीचांक पातळी किंमत : 26.25 रुपये
* बाजार भांडवल : 180 कोटी रुपये
* 1 महिन्याचा परतावा : 9.66 टक्के
* 3 महिन्यांचा परतावा : 22.37 टक्के
* 6 महिन्यांचा परतावा : 31 टक्के
* 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा : 33.68 टक्के
* मागील 1 वर्षाचा परतावा : 31.52 टक्के
* 3 वर्षाचा परतावा : 125.94 टक्के
टायटन सिक्युरिटीज :
आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 22.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
* वार्षिक उच्चांक पातळी किंमत : 28.40 रुपये
* नीचांक पातळी किंमत : 14.81 रुपये
* बाजार भांडवल : 55 कोटी रुपये
* 1 महिन्याचा परतावा : 3.53 टक्के
* 3 महिन्यांचा परतावा : 2.74 टक्के
* 6 महिन्यांचा परतावा : 27 टक्के
* 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा : 8.06 टक्के
* मागील 1 वर्षाचा परतावा : 14.23 टक्के
* 3 वर्षाचा परतावा : 147.36 टक्के
डीआरसी सिस्टम्स इंडिया :
आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.70 टक्के वाढीसह 47.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
* वार्षिक उच्चांक पातळी किंमत : 52.20 रुपये
* नीचांक पातळी किंमत : 27 रुपये
* बाजार भांडवल : 181 कोटी रुपये
* 1 महिन्याचा परतावा 1.60 टक्के
* 3 महिन्यांचा परतावा : 0.49 टक्के
* 6 महिन्यांचा परतावा : 4 टक्के
* 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा : 1.10 टक्के
* मागील 1 वर्षाचा परतावा : 47.82 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 16 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या