Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतात हे 1 रुपये ते 9 रुपयाचे 10 पेनी शेअर्स, रोज अप्पर सर्किट हीट होतोय
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 73057 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 92 अंकांच्या वाढीसह 22204 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिड कॅप-100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी बँक निर्देशांक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात टॉप गेनर्स लिस्टमध्ये पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि एनटीपीसी या कंपन्याचे शेअर्स सामील होते. तर टॉप लूझर स्टॉक लिस्टमध्ये टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
वल्लभ स्टील्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 10.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हिजन सिनेमा लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.87 टक्के वाढीसह 1.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.57 टक्के वाढीसह 1.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Comfort Intech Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 10.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Facor Alloys Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के घसरणीसह 9.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गायत्री बायऑरगॅनिक्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.68 टक्के वाढीसह 5.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ईशा मीडिया रिसर्च लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टीव्ही व्हिजन लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.67 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Kridhan Infra Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महासागर ट्रॅव्हल्स :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Zenith Steel Pipes & Industries Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.69 टक्के घसरणीसह 9.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 22 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या