Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! चिल्लर भावातील हे टॉप 10 पेनी शेअर्स अल्पावधीत 410 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव आणि गुंतवणुकीचे निर्गमन दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आणि आता कॅनडा सध्या व्यापारी मित्र देशाने देखील भारताच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे.
कॅनडाने भारतीय गुंतवणूक बाजारात गुंतवलेले पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. अशा नाजूक काळात देखील 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान निफ्टी-50 इंडेक्स 2.5 टक्के वाढला आहे. याकाळात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना 130-410 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण टॉप 10 पेनी स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 410 टक्क्यांपर्यंत नफा कमावून दिला आहे.
1. इनोवेटिव आइडियल्स एंड सर्विसेज
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 410 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2. अर्चना सॉफ्टवेअर
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 360 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 15.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
3. कुबेर उद्योग
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के वाढीसह 5.32 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
4. मिनल इंडस्ट्रीज
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के नफा कमावून दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4.2 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 0.8 रुपये होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 4.34 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
5. तीर्थ प्लास्टिक
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 0.30 रुपये होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 6.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
6. कॉन्फिडन्स फायनान्स अँड ट्रेडिंग
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 162 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 7.63 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
7. सुदल इंडस्ट्रीज
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 143 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 13.7 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 4.4 रुपये होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.076 टक्के घसरणीसह 13.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
8. गायत्री शुगर्स
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 134 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 2.2 रुपये होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 19.39 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
9. आशियाना अॅग्रो इंडस्ट्रीज
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 11.98 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
10. मुनोथ कम्युनिकेशन
या कंपनीचे शेअरने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीच्या समाप्तीपासून ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 15.4 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 3.4 रुपये होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 23 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल