Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
Penny Stocks | मंगळवारी भारतीय शेअर बाजारात किंचित वाढ पाहायला मिळाली होती. त्यातुलनेत शेअर बाजारात आज अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 73738 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 22368 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही आठवड्यापासून जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारी 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
कार्नेशन इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 7.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 8.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Shangar Decor Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंट्री कॉन्डोज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्के वाढीसह 6.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.51 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जेडी ऑर्गोकेम लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के वाढीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तराई फूड्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के वाढीसह 9.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Adroit Infotech Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 21.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महासागर ट्रॅव्हल्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 10.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चार्म्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 5.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 5.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 8.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Integra Essentia Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 25 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC