Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73853 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22402 अंकांवर क्लोज झाला होता. बुधवारी निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात किंचित कमजोरी पहायला मिळाली होती. टॉप गेनर्स स्टॉकच्या यादीत हिंदाल्को, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक बँक आणि अपोलो हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुझर्सच्या लिस्टमध्ये टाटा कंझ्युमर, ग्रासिम इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 8.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के वाढीसह 10.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कार्नेशन इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 8.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Integra Essentia Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 4.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Fone4 Communications (India) Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 5.78 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
JD Orgochem Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्केट क्रिएटर्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.34 टक्के घसरणीसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मर्क्युरी ट्रेड लिंक्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के घसरणीसह 8.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंट्री कॉन्डोज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.97 टक्के वाढीसह 6.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के घसरणीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पाटीदार बिल्डकॉन लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 9.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के घसरणीसह 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 26 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS