22 January 2025 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 1 रुपये ते 8 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत पैसा वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73399 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22277 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 10 शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

Wagend Infra Venture Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.59 टक्के वाढीसह 1.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.83 टक्के वाढीसह 1.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

ईशान इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड शेल्टर्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 6.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.79 टक्के वाढीसह 6.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

FGP Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 7.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 7.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

Setco Automotive Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 9.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सुरभी इंडस्ट्रीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

यार्न सिंडिकेट लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 7.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

TCI Finance Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के वाढीसह 5.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

निहार इन्फो ग्लोबल लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के घसरणीसह 6.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महेश डेव्हलपर्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 8.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 8.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for Investment BSE Live 17 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x