18 November 2024 8:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Penny Stocks | चिल्लरसोबत शेअर बाजारात एंट्री! हे 10 चिल्लर भावातील पेनी शेअर्स तुफान वेगात परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. काही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. तर काही कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मंदीच्या गर्तेत अडकलेल्या शेअरमुळे गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे.

ग्लॅंड फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर पेटीएम स्टॉकमध्ये दोन टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. अशा परिस्थितीत कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो, विप्रो, टायटन, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि मारुती यासारखे दिग्गज स्टॉक देखील तेजी मंदीच्या चक्रातून जात आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप इंडेक्स आणि निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अल्पशी वाढ पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी फार्मा, निफ्टी एनर्जी आणि निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. यांचातर l निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी सारख्या इंडेक्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.

हिरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि डॉ. रेड्डीज लॅब यासारखे स्टॉक जबरदस्त तेजीत ट्रेड करत होते. तर अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील 1257 शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर 582 स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत होते.

7 ऑगस्ट 2023 रोजी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1,893 कोटी रुपये गुंतवणूक काढून घेतली आहे. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,080 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जीजी इंजिनियरिंग, एस्सार सिक्युरिटीज, विवांता इंडस्ट्रीज, श्रेयस इंटरमीडिएट्स, शांती गुरू इंडस्ट्रीज, माधव इन्फ्रा प्रोजेक्ट, उषदेव इंटरनॅशनल, आणि दिशा रिसोर्सेस, रोल्टा इंडिया कंपनीचे समभाग अपर सर्किटमध्ये अडकले होते. सध्या शेअर बाजाराची कामगिरी पाहता कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत संभ्रम असेल तर तुम्ही खाली नमूद केलेले तज्ञांच्या आवडीचे स्टॉक खरेदी करू शकतात.

पेनी स्टॉक लिस्ट :

* जीजी इंजिनियरिंग लि
* एस्सार सिक्युरिटीज लि.
* विवांता इंडस्ट्रीज लि.
* श्रेयस इंटरमीडिएट्स लि.
* शांती गुरु इंडस्ट्रीज लि.
* माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.
* उषदेव इंटरनॅशनल लि.
* दिशा रिसोर्सेस लि.
* रोल्टा इंडिया लि.
* Ambitious प्लास्टोमॅक लि.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 09 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(538)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x