21 April 2025 1:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, हे पेनी स्टॉक वेगाने श्रीमंत करत आहेत, अप्पर सर्किट मालिका सुरु

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजार आठवड्याची शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह ओपन झाला होता. BSE सेन्सेक्स इंडेक्स 94.72 अंक म्हणजेच 0.14 टक्के वाढीसह 66,360.28 अंकांवर ट्रेड करत होता. तर NSE निफ्टी इंडेक्स 15.95 अंक म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 19,743 अंकांवर ट्रेड करत होता.

शेअर बाजार सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काही तासात, कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आयआरएफसी स्टॉक 5 टक्के वाढीसह, लार्सन अँड टुब्रो स्टॉक 1 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स देखील मजबूत तेजीत वाढत होते.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत चढ-उतार पाहायला मिळत होती. निफ्टी मिडकॅप इंडेक्स तेजीत वाढत होता, आणि स्मॉलकॅप इंडेक्स देखील हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. निफ्टी मीडिया, निफ्टी रिअॅल्टी आणि निफ्टी एनर्जी इंडेक्समध्ये देखील शानदार खरेदी पाहायला मिळत होती.

लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स आणि बजाज फायनान्स यासारख्या दिग्गज कंपन्याच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत होती. शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारात काही पेनी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी होती.

पेनी शेअर्सची लिस्ट:

* GTL Infra शेअर्स – 20 टक्के अप्पर सर्किट
* उषा मार्टिन एज्युकेशन स्टॉक – 10 टक्के अप्पर सर्किट
* एफजीपी लिमिटेड शेअर्स – 5 टक्के अप्पर सर्किट
* मिलेनियम ऑनलाइन सोल्युशन्स इंडिया लिमिटेड – 5 टक्के अप्पर सर्किट
* फॅमिली केअर हॉस्पिटल्स लिमिटेड शेअर्स
* प्राइम अर्बन डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड शेअर्स
* केन फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअर्स
* मेटॅलिस्ट फोर्जिंग्स लिमिटेड शेअर्स
* सिस्टिमॅटिक्स सिक्युरिटीज लिमिटेड शेअर्स

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 09 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या