Penny Stocks | 5 पैशाची जादू, श्रीमंत करणारे 8 पेनी शेअर्स, आयुष्य बदलणाऱ्या पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत. अनेक पेनी स्टॉक गुंतवणुकदारांना आजही मालामाल करत आहेत. शॉर्ट टर्ममध्ये प्रचंड मोठा परतावा देणारे अनेक शेअर्स आजही गुंतवणूकदारांसाठी मजबूत परतावा देत आहेत. अशाच काही मल्टीबॅगर पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, जे आजही मजबूत परतावा देत आहेत.
इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड
इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 8 जानेवारी 2020 रोजी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 5 पैसे होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज शेअर 2.28 टक्क्यांनी वाढून 31.45 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज शेअरने मागील पाच वर्षांत 61,400 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
स्प्राईट ऍग्रो लिमिटेड
स्प्राईट ऍग्रो लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. ५ वर्षांपूर्वी स्प्राईट ऍग्रो लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 17 रुपये होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्प्राईट ऍग्रो शेअर सध्या 15.23 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 44.66 रुपये होता. म्हणजेच मागील पाच वर्षांत स्प्राईट ऍग्रो शेअरने 8,858.82 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
विन्ट्रॉन इन्फॉरमॅटिक्स लिमिटेड
विन्ट्रॉन इन्फॉरमॅटिक्स लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 5 वर्षांपूर्वी विन्ट्रॉन इन्फॉरमॅटिक्स लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 54 पैसे होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी विन्ट्रॉन इन्फॉरमॅटिक्स शेअर 4.81 टक्क्यांनी वाढून 40.49 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे विन्ट्रॉन इन्फॉरमॅटिक्स शेअरने मागील पाच वर्षांत 7,053.70 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड
आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 5 वर्षांपूर्वी आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 5 रुपये होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी आयएमईसी सर्व्हिसेस शेअर सध्या 64.17 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे आयएमईसी सर्व्हिसेस शेअरने मागील पाच वर्षांत 1,126.96 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
ब्लू चिप इंडीया लिमिटेड
ब्लू चिप इंडीया लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 5 वर्षांपूर्वी ब्लू चिप इंडीया लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 20 पैसे होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी ब्लू चिप इंडीया शेअर 1.93 टक्क्यांनी वाढून 9.52 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे ब्लू चिप इंडीया शेअरने मागील पाच वर्षांत 4,570 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
आर आर सिक्युरीटीज लिमिटेड
आर आर सिक्युरीटीज लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 15 जानेवारी 2020 रोजी आर आर सिक्युरीटीज लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 2.36 रुपये होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी आर आर सिक्युरीटीज शेअर 50.26 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे आर आर सिक्युरीटीज शेअरने मागील पाच वर्षांत 2,029.66 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
स्वदेशी पॉलिटेक्स
स्वदेशी पॉलिटेक्स लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 5 वर्षांपूर्वी स्वदेशी पॉलिटेक्स लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 6 रुपये होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्वदेशी पॉलिटेक्स शेअर 4.92 टक्के वाढून 104.79 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे स्वदेशी पॉलिटेक्स शेअरने मागील पाच वर्षांत 1600 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
अबीरमी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड
अबीरमी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत श्रीमंत केलं आहे. 5 वर्षांपूर्वी अबीरमी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत फक्त 7 रुपये होती. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी अबीरमी फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 4.99 टक्के घसरून 63.83 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे अबीरमी फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने मागील पाच वर्षांत 850 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Penny Stocks Friday 03 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या