22 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Penny Stocks | 6 ते 25 रुपये किमतीचे 5 पेनी शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, कमाईची मोठी संधी - Marathi News

Highlights:

  • Penny Stocks
  • श्री कार्तिक पेपर – Shree Karthik Papers Share Price
  • एचसीएल इन्फोसिस्टम्स – HCL Infosystems Share Price
  • गुजरात स्टेट फायनान्शिअल कॉर्पोरेशन – Gujarat State Financial Corporation Share Price
  • युनिस्टार मल्टी – Unistar Multi Share Price
  • KMF बिल्डर्स – KMF Share Price
Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निफ्टी-50 इंडेक्स 26000 च्या पातळीवर पोहचला आहे. अशा काळात शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला असे काही स्टॉक सांगणार आहोत, ज्यांनी मंगळवारी मजबूत वाढ नोंदवली होती. आणि हे शेअर्स पुढील काळात देखील गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

KMF बिल्डर्स :
या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 8.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 9.92 टक्के वाढीसह 9.86 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

श्री कार्तिक पेपर :
या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढीसह 14.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 6.70 टक्के घसरणीसह 13.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एचसीएल इन्फोसिस्टम्स :
या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 18.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 7.76 टक्के वाढीसह 20.28 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुजरात स्टेट फायनान्शिअल कॉर्पोरेशन :
या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 23.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 5.99 टक्के वाढीसह 25.12 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

युनिस्टार मल्टी :
या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 6.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 3.22 टक्के घसरणीसह 6.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks in India 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x