22 January 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Penny Stocks | शेअरची किंमत 3 रुपये! अवघ्या 6 दिवसात दिला 36 टक्के परतावा, स्वस्तात एंट्री घेणार?

Penny Stocks

Penny Stocks | मेगा कॉर्पोरेशन कंपनीचा पेनी स्टॉक मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेगा कॉर्पोरेशन स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 1 सप्टेंबर 2023 रोजी मेगा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मार्च 2023 मध्ये मेगा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.26 रुपये या आपल्या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते. | Mega Corp Share Price

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये मेगा कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची किंमत 26.38 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात मेगा कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात मेगा कॉर्पोरेशन स्टॉकची किंमत 58 टक्के वाढली आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मेगा कॉर्पोरेशन स्टॉक 9.93 टक्के वाढीसह 3.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सप्टेंबर 2023 तिमाहीत मेगा कॉर्पोरेशन कंपनीने 0.85 कोटी रुपयेची निव्वळ विक्री साध्य केली होती. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत निव्वळ विक्रीत 2.08 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत मेगा कॉर्पोरेशन कंपनीचा निव्वळ तोटा 0.04 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या तोट्यात 120.86 टक्के घसरण झाली आहे.

सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत मेगा कॉर्पोरेशन कंपनीला 0.19 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीचा EBITDA 0.54 कोटी रुपयेवर गेला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 51.86 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 48. 14 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते.

सध्या मेगा कॉर्पोरेशन कंपनीमध्ये 6 वैयक्तिक प्रवर्तक आहेत. त्यांनी कंपनीचे 56,00,586 शेअर्स होल्ड केले आहे. या कंपनीचे मुख्य प्रवर्तक कुणाल लालानी यांनी 33,95,000 शेअर्स होल्ड केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Mega Corp Share Price 15 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x