23 December 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात असे पेनी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. स्टॉक मार्केटमधील पेनी शेअर्स सहसा त्यांच्या कमी किंमतीमुळे अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. असे अनेक पेनी शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. गुंतवणूकदारांकडे अधिक जोखीम घेण्याची क्षमता असेल तर हे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात.

मात्र पेनी शेअर्स असलेल्या कंपनी आर्थिक स्थिती चांगली असेल आणि कंपनी कर्ज मुक्त असेल तर असे शेअर्स फायद्याचे ठरू शकतात. विशेष म्हणजे कर्जमुक्त कंपन्यांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाती. अशातच आज तुम्हाला अशाच 7 पेनी शेअर्सबद्दल सांगणार आहोत. या कंपन्या पूर्णपणे कर्जमुक्त आहेत.

Hi Tech Winding Systems Share Price – हाय टेक वाइंडिंग सिस्टम लिमिटेड

हाय-टेक वाइंडिंग सिस्टम लिमिटेड कंपनीच्या शेअर सोमवारी 4.92 टक्क्यांनी वाढून 5.97 रुपयांवर पोहोचला आहे. हाय-टेक वाइंडिंग सिस्टम कंपनी कर्जमुक्त आहे. हाय-टेक वाइंडिंग सिस्टम कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2.90 कोटी रुपये आहे. हाय-टेक वाइंडिंग सिस्टम शेअरने गुंतवणूकदारांना १ वर्षात 209.33 टक्के परतावा दिला आहे.

Geetanjali Credit And Capital Share Price – गीतांजली क्रेडिट अँड कॅपिटल लिमिटेड

सोमवारी गीतांजली क्रेडिट अँड कॅपिटल लिमिटेड कंपनी शेअरने 4.85 टक्क्यांचा अपर सर्किट हिट केला होता. हा शेअर सध्या 5.40 रुपयांवर ट्रेड करतोय. गीतांजली क्रेडिट अँड कॅपिटल लिमिटेड या कर्जमुक्त कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2.39 कोटी रुपये आहे. यावर्षी आतापर्यंत या पेनी शेअरने 140 टक्के परतावा दिला आहे.

Ace Edutrend Share Price – ऐस एज्युट्रेंड लिमिटेड कंपनी

ऐस एज्युट्रेंड लिमिटेड कंपनी पेनी शेअर सोमवारी 4.18 रुपयांवर ट्रेड करत होता. या शेअरने सुद्धा ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. ऐस एज्युट्रेंड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3.83 कोटी रुपये आहे. ऐस एज्युट्रेंड लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी आहे. या वर्षी आतापर्यंत ऐस एज्युट्रेंड लिमिटेड शेअरने ९५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Ashirwad Capital Share Price – आशीर्वाद कॅपिटल कंपनी

आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी शेअर 5 रुपयांवर पोहोचला आहे. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी आहे. आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी एकूण मार्केट कॅप सध्या ४४.१९ कोटी रुपये आहे. आशीर्वाद कॅपिटल कंपनी शेअरने यावर्षी आतापर्यंत ७० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Achyut Healthcare Share Price – अच्युत हेल्थकेअर कंपनी लिमिटेड

अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या 3.80 रुपयांवर ट्रेड करतोय. अच्युत हेल्थकेअर कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप ८९.५१ कोटी रुपये आहे. मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या कंपनीने बोनस शेअर्स दिले आहेत.

Darshan Orna Share Price – दर्शन ओरना लिमिटेड कंपनी

दर्शन ओरना लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या 5.65 रुपयांवर ट्रेड करतोय. दर्शन ओरना लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी असून तिचे एकूण मार्केट कॅप २८.०२ कोटी रुपये आहे. दर्शन ओरना लिमिटेड कंपनी शेअरने यावर्षी आतापर्यंत ६० टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks Monday 23 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(564)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x