Penny Stocks | या दोन पेनी शेअर्सनी 4 महिन्यांत 4000 टक्के परतावा दिला, कमाईची संधी, स्टॉकची नावं नोट करा

Penny Stocks | मागील काही आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील या जोरदार घसरणीमुळे मोठ्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स सुद्धा अर्ध्यावर आले आहेत. तरीही शेअर बाजारात असे काही स्टॉक आहेत ज्यांनी या जबरदस्त मंदीच्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना शानदार परतावा कमवून दिला आहे. आज आपण या लेखात बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन आणि अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज ह्या दोन पेंक स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअर्स नी मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक मोठा नफा कमावून दिला आहे. 4 महिन्यांपूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये लावले होते, आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 40 लाखांपेक्षा अधिक वाढले आहे.
Baroda Rayon Corporation :
बडोदा रेयॉनच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 40 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळवून दिला आहे. 1 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर वस्त्रोद्योग कंपनी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स फक्त 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 192.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 4050 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 4 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक आतापर्यंत होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 41.50 लाख रुपये झाले असते. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या भागधारकांना जवळपास 178 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्सने मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 22 टक्के वाढ नोंदवली आहे.
Amber Protein :
एम्बर प्रोटीन कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता.22 लाखांहून अधिक नफा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना शानदार परतावा कमावून दिला आहे. 27 मे 2022 रोजी एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीजचे शेअर्स 37.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 843.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कालावधीत एंबर प्रोटीन कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 4 महिन्यांपूर्वी एम्म्बर कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 22.37 लाख रुपये झाले असते. अंबर प्रोटीन्सच्या शेअर्स नी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 3700 टक्के इतका भरघोस परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Baroda Rayon corporation and Amber Protein share price return on investment on 29 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल