22 January 2025 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

Penny Stocks | लागली लॉटरी, या पेनी शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 10 कोटी परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर

Penny Stocks

Penny Stocks | बिर्लासॉफ्ट लिमिटेड मिड कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 9,465.58 कोटी रुपये आहे. ही आयटी क्षेत्रातील एक जबरदस्त कंपनी आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. बिर्लासॉफ्ट लिमिटेड ही कंपनी 9,465.58 कोटी रुपये बाजार भांडवल असलेली मिड कॅप कंपनी आहे. ही आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. या स्टॉकने आपल्या भागधारकांना दीर्घ कालावधीत छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.

बिर्लासॉफ्ट शेअर किंमत – Birlasoft Share Price :
बिर्लासॉफ्ट लिमिटेडचा शेअर 338.05 रुपये वर ट्रेड करत होता. जो मागील 328.60 रुपये बंदच्या तुलनेत 2.88 टक्के जास्त आहे. 12 जानेवारी 2001 रोजी या शेअरची किंमत फक्त 1.34 रुपये होती, जी नानेटर वाढून 338.05 रुपये पर्यंत गेली आहे. या कालावधीत, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 25,127.61 टक्के जोरदार परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही कंपनीच्या सुरुवातीच्या काळात या स्टॉकवर 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला त्यावेळी 74,626 शेअर्स मिळाले असते.

गुंतवणुकीचे मूल्य 1000 पटीने वाढले :
4 जानेवारी 2007 रोजी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 गुणोत्तराने बोनस शेअर्स जारी केला होता. बोनस जाहीर केल्याने गुंतवणूकदारांच्या शेअर्सच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली आणि त्यांची शेअर्स ची संख्या 1,49,252 झाली होती. यामुळे शेअर्सची किंमत आणि व्हॉल्यूम दोन्ही वाढले. पुन्हा 2012 मध्ये, कंपनीने 1:1 च्या प्रमाणात बोनस जारी केला आणि आपल्या गुंतवणूकदारांना याचा जबरदस्त लाभ मिळाला. कारण यादरम्यान शेअर्सची संख्या वाढून 2,98 लाख झाली होती. स्टॉकची किंमतही 504 रुपयेपर्यंत वाढली आहे. म्हणजेच 21 वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य 1000 पटीने वाढले. 21 वर्षांपूर्वी गुंतवलेले एक लाख रुपये आजच्या तारखेला तब्बल 10 कोटी रुपये झाले आहेत.

शेअर्सची पाच वर्षाची वाटचाल :
मागील 5 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 421.60 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. मागील 1 वर्षात स्टॉकमध्ये 17.29 टक्के पडझड झाली आहे. आणि 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉकमध्ये तब्बल 40.43 टक्के घसरण झाली आहे. ह्या कंपनीचा स्टॉक 5 दिवस, 10-दिवस, 20-दिवस आणि 50-दिवसांच्या EMA वर ट्रेड करताना दिसतो. परंत मागील ट्रेडिंग सेशन च्या बंद झालेल्या किमतीवर 100-दिवस आणि 200-दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेज (EMA) च्या खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Birlasoft Share price on 13 September 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x