21 April 2025 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा स्वस्त शेअर, 1 वर्षात 2051% परतावा, तर 5 महिन्यात 916% परतावा

Penny Stocks

Penny Stocks | सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,051.64 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 59.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनी अंश )

मागील 3 वर्षांत सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.83 रुपये वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 3133 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 60.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 4 महिन्यांत सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 276 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. नोव्हेंबर 2023 पासून या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. एप्रिल 2024 मध्ये सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 916 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 41 टक्के वाढले होते. तर फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये हा स्टॉक 51 टक्क्यांनी मजबूत झाला होता.

10 एप्रिल 2024 रोजी सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 59.17 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,873 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

सिनेरॅड कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी जाहिरात, प्रमोशनल फिल्म्स आणि फीचर फिल्म्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते. ही कंपनी डिजिटल व्हिडिओ आणि संगणक ग्राफिक्स बनवण्याचा देखील व्यवसाय करते. यासह कंपनी शूटिंगसाठी स्टुडिओ आणि HD कॅमेरे देखील भाड्याने देते. या कंपनीची स्थापना 1986 साली कोलकाता येथे झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Cinerad Communications Share Price BSE Live 12 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या