22 January 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Penny Stocks | कुबेर खजाना आहे हा पेनी शेअर, 4 महिन्यात 10 हजाराचे झाले 82 कोटी रुपये, संधी सोडू नका - BOM: 503681

Penny Stocks

Penny Stocks | एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी (BOM: 503681) वाढले. बीएसई वेबसाइटनुसार, 21 जून 2024 रोजी बीएसईवर एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या NBFC कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवर होता. (एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी अंश)

4 महिन्यांत १०,००० रुपयांवर ८२ कोटी परतावा दिला
अवघ्या 4 महिन्यांत एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअरमध्ये 8268650 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत ज्या गुंतवणूकदारांनी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असेल त्यांना आतापर्यंत ८२ कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. गुरुवारी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून २,४८,०६२ रुपयांवर पोहोचला.

काय आहे सविस्तर
बीएसई’ने दिलेल्या माहितीनुसार निवडक इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्यांना पुन्हा लिस्ट करण्यात आले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी त्यापैकीच एक कंपनी होती. यापूर्वी अल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी स्वेच्छेने १,६१,०२३ रुपये प्रति शेअर बेस प्राइसवर शेअर्सडीलिस्ट करण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी कंपनीकडून विशेष प्रस्ताव मांडण्यात आला होता.

कंपनी बद्दल
अल्सिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनी आरबीआय’ने मान्यता दिलेली एनबीएफसी कंपनी आहे. सध्या अल्सिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीचा स्वत:चा कोणताही ऑपरेटिंग बिझनेस नसला तरी एशियन पेंट्स सारख्या इतर बड्या कंपन्यांमध्ये कंपनीची बरीच गुंतवणूक आहे. एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये एल्सिड इन्व्हेस्टमेंटचे २,८३,१३,८६० इक्विटी शेअर्स किंवा २.९५ टक्के हिस्सा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Elcid Investment Share Price 31 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x