23 February 2025 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Penny Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या 1 रुपयाचा शेअरने 10982% परतावा दिला, आजही दिग्गज गुंतवणूकदारांचा खास, नवीन टार्गेट प्राईस

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात एक गोल्डन रुल म्हणजेच एक नियम आहे की गुंतवणूकदार जेवढा जास्त काळ आपली गुंतवणूक रोखून ठेवू शकतो, तेवढा जास्त परतावा मिळण्याची शक्यता वाढते. कंपनीबद्दल योग्य संशोधन आणि आर्थिक व्यवस्थापन करून शेअर बाजारातून अल्पावधीत मजबूत नफा कमावत येतो. फेडरल बँकचा शेअर फक्त 1.09 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाला होता, सध्या त्याच्या हा शेअर 120 रुपयांवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या शेअरची किंमत 147 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 जुलै 2001 रोजी फेडरल बँकेचा शेअर 1 रुपये 9 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 121 रुपये वर पोहोचली आहे. फेडरल बँकेने गेल्या 21 वर्षांत आपल्या भागधारकांना सुमारे 10982 टक्के नफा कमावून दिला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की,अल्पावधीत मजबूत परतावा हवा असेल तर या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर राहील.

पुढील लक्ष किंमत :
फेडरल बँक चा शेअर अवघ्या 1.09 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 120.80 रुपयांवर आला आहे. पुढील काळात फेडरल बँकेच्या शेअरची किंमत 147 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 6 जुलै 2001 रोजी फेडरल बँकेचा शेअर 1.09 पैसे रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आतपर्यंत फेडरल बँकेच्या शेअर मध्ये 10982 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. सध्या फेडरल बँक चा शेअर 121 रुपयांवर ट्रेड करत आहे. फेडरल बँकेच्या शेअर बाबत तज्ज्ञांनी अल्पावधीसाथी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील काही महिन्यांत फेडरल बँकेचे शेअर्स अपेक्षेप्रमाणे वाढले नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांना किरकोळ तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत या फेडरल बँकच्या शेअरमध्ये 21 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षाची वाढ पाहिली तर, फेडरल बँकेच्या शेअर मध्ये एका वर्षात 38.53 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांनी प्रति शेअर 33.60 रुपये नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वी शेअरची किंमत 84.40 रुपये होती, त्यात वाढ होऊन शेअर आता 121 रुपयेवर ट्रेड करत आहे.

गुंतवणूक तज्ञांचा सल्ला :
ज्या गुंतवणूकदारांनी कमी किमतीत फेडरल बँकेत गुंतवणूक केली होती, त्यांनी स्टॉक होल्ड करावा, आणि ज्यांनी अजून गुंतवणूक केली नाही, त्यांना तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसने फेडरल बँकेत जबरदस्त तेजी येण्याचा अंदाज वर्तवला आहे. गुंतवणूक संस्था आणि तज्ज्ञांच्या मते, फेडरल बँकेच्या शेअरची पुढील लक्ष किंमत 147 रुपये निश्चित करण्यात आली आहे. फेडरल बँकेत गुंतवणुकीसाठी, एकूण 27 तज्ञांपैकी, 18 तज्ञ खरेदीचा सल्ला देत आहेत. आणि 6 तज्ञ वाट पाहण्याचा सल्ला देत आहे तर 3 तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Federal Bank share will raise as per expert advice in short term on 7 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)federal Bank(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x