17 April 2025 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. स्टॉक मार्केट निफ्टी सातत्याने पुढे सरकत आहे आणि निफ्टीने आपली रेंज बनवली आहे. यावेळी स्टॉक मार्केटमधील काही पेनी शेअर्स देखील तेजीत असल्याचं दिसून आलं आहे. (गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनी अंश)

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनी शेअर फोकसमध्ये

दरम्यान, गारमेंट क्षेत्रातील गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवारी गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल शेअर ४ टक्क्यांनी वधारून २.७२ रुपयांवर बंद झाला होता. तर गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 1.84 टक्के वाढून 2.77 रुपयांवर पोहोचला होता. अवघ्या 2.77 रुपये किंमतीचे १३ लाख शेअर्स खरेदी केले गेले.

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनी बद्दल

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड कंपनी यापूर्वी जंक्शन फॅब्रिक्स अँड अपैरल्स लिमिटेड या नावाने परिचित होती. गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीने इनरवेअरचे लेटेस्ट कलेक्शन सादर केले आहे. उच्च-गुणवत्तेच्या, आरामदायक आणि स्टायलिश आवश्यक वस्तू प्रदान करण्याचे उद्दीष्ट असल्याने हे लॉन्च गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इको फ्रेंडली मटेरियल आणि पॅकेजिंगसह उत्पादन प्रक्रियेतील स्थैर्याला गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीने प्राधान्य दिले आहे.

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल शेअरने 377% परतावा दिला

यापूर्वी गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीने १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली होती. जो आता एक्स-ट्रेड आहे. म्हणजेच 1 रुपये प्रति शेअर या सध्याच्या शेअरसाठी 1 रुपये प्रति शेअर चा 1 नवीन बोनस इक्विटी शेअर गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड कंपनीकडून जाहीर करण्यात आला होता. मागील ५ वर्षात या शेअरने 113.08% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल शेअरने 377.59% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Garment Mantra Share Price Thursday 12 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या