29 January 2025 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA

Penny Stocks

Penny Stocks | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. मात्र दुसरीकडे इंटिग्रा एसेंटिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी या पेनी शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं. या पेनी शेअरने यापूर्वी गुंतवणूकदारांना 259.26 टक्के परतावा दिला आहे.

सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी इंटिग्रा एसेंटिया कंपनी शेअर ८.७० टक्क्यांनी वाढून 3.11 रुपयांवर पोहोचला होता. मात्र एकूण शेअरबाजारातील घसरणीमुळे हा शेअर 1.39 टक्क्यांच्या तेजीसह 2.91 रुपयांवर बंद झाला. सोमवारी बीएसईवर जोरदार ट्रेडिंग वॉल्यूमसह 13,39,614 शेअर्सचे ट्रेड झाले.

कंपनीची ऑर्डरबुक मजबूत

इंटिग्रे एसेंटिया लिमिटेड कंपनीवर नाममात्र कर्ज आहे. इंटिग्रे एसेंटिया लिमिटेड कंपनीला सर्वेश्वर फूड्स, सर्वेश्वर ओव्हरसीज, श्री अरिहंत ऍग्रो इंडस्ट्रीज, आयुष इंटरनॅशनल, स्पर्श काजू इंडस्ट्रीज आणि देसी कन्स्ट्रक्शन या कंपन्यांकडून २८ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.

इंटिग्रे एसेंटिया लिमिटेड ही एक बहुआयामी एफएमजीसी कंपनी आहे. ही कंपनी चार प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यरत असून त्यात अन्न, वस्त्रोद्योग, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या क्षेत्रांचा समावेश आहे. इंटिग्रे एसेंटिया कंपनी आयईएल कृषी उत्पादने, कापड, बांधकाम साहित्य, अक्षय ऊर्जा उपकरणे अशा विविध उत्पादनांची निर्मिती करते.

आर्थिक वर्ष २०२५ तिमाही निकालानुसार इंटिग्रे एसेंटिया लिमिटेड कंपनीच्या निव्वळ विक्रीत ९६ टक्क्यांची वाढ होऊन तो १३१.१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जी दुसऱ्या तिमाहीत ६६.९० कोटी रुपये होती. तसेच दुसऱ्या तिमाहीत इंटिग्रे एसेंटिया कंपनीला 1.41 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा आणि 0.28 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Integra Essentia Share Price Monday 27 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(596)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x