22 January 2025 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Penny Stocks | शेअर प्राईस 2 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठी ऑर्डर, हा पेनी स्टॉक मालामाल करणार

Penny Stocks

Penny Stocks | इशान इंटरनॅशनल लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज मात्र या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )

आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.08 टक्के घसरणीसह 2.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. नुकताच इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला RIL कडून 60 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.

या ऑर्डरचे मूल्य कंपनीच्या मागील वर्षीच्या 35 कोटी रुपये नफा कमाईच्या दुप्पट आहे. इशान इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला RIL कंपनीने बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याची ऑर्डर दिली आहे.

इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने राइट वॉटर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान योजना म्हणजेच पीएम-कुसुम योजनाबाबत करार केला होता. या योजने अंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप डिझाइन करून शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत, जेणेकरून त्यांचा ऑपरेटिंग खर्च कमी व्हावा आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळावे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि निफाड तालुक्यात सौरऊर्जेवर चालणाऱ्या 20 सबमर्सिबल पंपांची पहिली बॅच कार्यान्वित करण्यात आली आहे.

News Title | Penny Stocks of Ishan International Share Price 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x