17 April 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Penny Stocks | छोटा रिचार्ज मोठा फायदा, या 25 पैशांच्या पेनी स्टॉकने 1 कोटी 80 लाख रुपये परतावा दिला, शेअरचं नाव नोट करा

Multibagger Penny stock

Penny Stocks | पेनी स्टॉकमध्ये वाढ झाल्यास तुम्हाला एका वर्षात करोडोचा परतावा मिळू शकतो. मात्र अशा पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते. राज रेयॉन हा असा एक पेनी स्टॉक आहे, जो 27 ऑक्टोबर 2017 रोजी फक्त 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. 5 वर्षांपूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 25 पैसे दराने 2 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 80 लाख झाले असते.

राज रेयॉन शेअरची कामगिरी :
जर आपण राज रेयॉनच्या कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की मागील 5 वर्षांत या शेअरने आपल्या भाग धारकांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत त्यात राज रेयोन कंपनीचे शेअर्स 8920 टक्के वधारले आहे. म्हणजेच वर्षभरात ज्या लोकांनी एक लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 90 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्याच वेळी, मागील 1 महिन्यात या स्टॉक ने आपल्या शेअर धारकांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 3.60 रुपयांवरून 22.55 रुपयांवर वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1570 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे.

पेनी स्टॉक खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही पेनी स्टॉक कंपनीचे शेअर खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. या स्मॉल कॅप कंपन्यांबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसते. अशा कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन, कामगिरी आणि पार्श्वभूमी पूर्ण माहित करूनच त्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावा. त्यामुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्टॉक मार्केट तज्ञाशी सल्ला मसलत करा. एकाच वेळी पेनी स्टॉक मध्ये जास्त गुंतवणूक करू नका. पेनी स्टॉक्सच्या गुंतवणूकदारांना तज्ञ नेहमी सावध करतात की तुम्ही पेनी स्टॉकमध्ये जितकी गुंतवणूक करू शकता तितकीच गुंतवणूक करा. पेनी स्टॉकमध्ये जास्त काळ गुंतवणूक ठेवू नका. पेनी स्टॉक च्यात शेअर्सची किंमत तेजीत वाढते, तितक्याच वेगाने पडते ही. त्यामुळे पेनी स्टॉक खरेदी करायला विसरू नका, चांगला परतावा मिळाल्यावर त्यांची लगेच विक्री करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks of Raj Rayon share price return on investment on 27 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या