29 December 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा IPO येतोय, अशी संधी वारंवार मिळणार नाही, तपशील नोट करा - GMP IPO IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

Penny Stocks | 48 पैशाच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, दणादण परतावा मिळतोय - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | स्टॉक मार्केट आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर रोजी तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स २२७ अंकांनी वाढला होता. तर एनएसई निफ्टीने 23,800 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली होती. या तेजीत एका कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (सांवरिया कन्झ्युमर कंपनी अंश)

सांवरिया कन्झ्युमर शेअरची सध्याची स्थिती

शनिवार, 28 डिसेंबर 2024 रोजी सांवरिया कन्झ्युमर शेअर 2.13 टक्के वाढून 0.48 पैशांवर पोहोचला होता. सांवरिया कन्झ्युमर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 0.60 पैसे होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.30 पैसे होता. सांवरिया कन्झ्युमर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 34.6 कोटी रुपये आहे.

सांवरिया कन्झ्युमर शेअरने किती परतावा दिला

मागील ६ महिन्यात सांवरिया कन्झ्युमर शेअरने 14.6 टक्के परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात सांवरिया कन्झ्युमर शेअरने 20 टक्के परतावा दिला आहे. 10 जानेवारी 2020 रोजी सांवरिया कन्झ्युमर शेअर 1.85 रुपयांवर ट्रेड करत होता. त्या पातळीवरून हा शेअर 74 टक्क्यांनी घसरला आहे.

गुंतवणूकदारांना डिव्हीडंड देणारी कंपनी

सांवरिया कन्झ्युमर लिमिटेड कंपनीत प्रवर्तकांची हिस्सेदारी १५.३५ टक्के आहे. सांवरिया कन्झ्युमर शेअरमध्ये FII किंवा देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली नाही. उर्वरित हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांकडे आहे. सांवरिया कन्झ्युमर कंपनीने २५ सप्टेंबर २०१७ पासून गुंतवणूकदारांना कोणताही लाभांश दिलेला नाही. 2017 मध्ये कंपनीने प्रत्येकी 5 टक्के लाभांश दिला होता. सांवरिया कन्झ्युमर कंपनीने यापूर्वी 2010 मध्ये 20 टक्के, 2009 मध्ये 15 टक्के आणि 2009 मध्ये 10 टक्के लाभांश देण्यात आला होता.

सांवरिया कन्झ्युमर कंपनीबद्दल

सांवरिया कन्झ्युमर लिमिटेड कंपनी या कृषी प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीची स्थापना १९९१ मध्ये झाली होती. सांवरिया कन्झ्युमर ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 34.6 कोटी रुपये आहे. सांवरिया कन्झ्युमर कंपनी रिफाइंड तेल आणि सोया मीलमध्ये व्यवहार करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Sanwaria Consumer Share Price Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(569)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x