11 January 2025 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल
x

Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवार २३ नोव्हेंबरला शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात ही तेजी पुढे काही दिवस कायम राहू शकते असे संकेत (BSE: 540259) मिळत आहेत. या तेजीत शांगर डेकोर लिमिटेड कंपनी शेअर फोकस मध्ये आला आहे. (शांगर डेकोर कंपनी अंश)

शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 2.69 टक्के घसरून 10.32 रुपयांवर पोहोचला होता. शांगर डेकोर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 102 कोटी रुपये आहे.

कंपनीची निधी उभारण्याची घोषणा

शांगर डेकोर लिमिटेड या मायक्रोकॅप कंपनीने राइट्स इश्यूच्या माध्यमातून निधी उभारण्याची घोषणा केली आहे. शांगर डेकोर लिमिटेड कंपनी सजावटीच्या विविध सेवा पुरवते आणि त्याचे शेअर्स ११ रुपयांच्या खाली ट्रेड करत आहेत. शांगर डेकोर लिमिटेड कंपनीने जाहीर केले आहे की ते प्रत्येकी 5 रुपयांच्या फेस वॅल्यूचे 8,56,82,800 (8.56 कोटी) पूर्णपणे पेड-अप इक्विटी शेअर्स 5.76 कोटी रुपयांच्या किंमतीने जारी करणार आहेत.

शांगर डेकोर लिमिटेड कंपनीचा राइट्स इश्यू ८ नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि ६ डिसेंबरला बंद होईल. शांगर डेकोर लिमिटेड कंपनीकडून राइट्स इश्यूच्या माध्यमातून जमा होणारा निधी वर्किंग कॅपिटलगरजा, इश्यू खर्च, जनरल कॉर्पोरेट्स आदींसाठी वापरला जाणार आहे.

शेअरने 1144% परतावा दिला

मागील १ महिन्यात या शेअरने 77.32% परतावा दिला. मागील ६ महिन्यात या शेअरने 116.81% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 222.50% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शांगर डेकोर शेअरने 83.30% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना शांगर डेकोर शेअरने 280.81% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Shangar Decor Share Price 23 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(581)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x