17 April 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Penny Stocks | 63 पैशाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट हिट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे या पेनी शेअरची किंमत एक रुपयापेक्षा (BOM: 539217) कमी आहे. मागील काही दिवसांपासून हा पेनी शेअर सतत अप्पर सर्किट हिट करतोय. शुक्रवारी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून ०.६० रुपयांवर पोहोचला होता. आता मंगळवारी सुद्धा हा शेअर 5% वाढून 0.63 रुपयांवर पोहोचला आहे. (श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी अंश)

कंपनीत FII गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक

विशेष म्हणजे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीत FII गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आली. स्टॉक मार्केटमधील आकडेवारीनुसार, FII कडे आता श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे 0.53% म्हणजेच 86,69,122 शेअर्स आहेत. एफआयआय पाठिंब्यामुळे गुंतवणूकदाराला श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअरमधून नफा कमावण्याची मोठे संकेत दिसत आहेत.

शेअरची सध्याची स्थिती

सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट शेअर 5 टक्के वाढून 0.63 रुपयांवर पोहोचला होता. श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरचा 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तर 1.28 रुपये आणि 52 आठवड्यांच्या निच्चांकी स्तर 0.52 रुपये होता. या वर्षी जुलैमध्ये श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने १:२ गुणोत्तरात शेअर विभाजनाला मंजुरी दिली होती. श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनीने दुसऱ्यांदा शेअर विभाजनाची घोषणा केली होती.

दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल

श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेडने दुसऱ्या तिमाहीत सकारात्मक कामगिरी केली आहे. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा महसूल 950 लाख रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीतील 227.80 लाख रुपयांच्या तुलनेत 1,634% अधिक आहे. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ७ टक्क्यांनी वाढून ३५८ लाख रुपये झाले आहे. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 6,963 टक्क्यांनी वाढून 3,100.62 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Srestha Finvest Share Price 02 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या