23 February 2025 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Penny Stocks | 2 रुपयांच्या पेनी स्टॉकने 5805 टक्के परतावा दिला, गुंतवणूकदार झाले मालामाल, स्टॉक खरेदीसाठी धावपळ

Penny Stock, SRF limited, Stock price, BSE, NSE, share market, Penny stocks returns,

Penny Stocks | शेअर बाजार आपल्याला श्रीमंत होण्याची अनेक संधी देते, पण ती संधी आपल्याला ओलखता आली पाहिजे. शेअर बाजारात आपण मूलभूत ज्ञान घेऊन, योग्य पद्धतीने संशोधन करून जी गुंतवणूक केली तर आपण नक्कीच छोट्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा कमवू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास लोक घाबरतात,कारण त्यांना वाटते की ह्यात खूप जोखीम आहे, पण खरेतर त्यांना शेअर मार्केट मधील गुंतवणुकीबाबत मूलभूत ज्ञान आणि समाज नसते, त्यामुळे ते गुंतवणूक करण्यास घाबरतात.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बाजारातील तज्ञ गुंतवणूकदार नेहमी सल्ला देत असतात की,जर तुम्ही फंडामेंटल्स पाहून एखाद्या मजबूत शेअरमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता. बर्‍याच वेळा शेअर बाजारात असे दिसून येते की, जे स्टॉक कमी कालावधीत हवा तसा परतावा देऊ शकत नाहीत, ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देऊन श्रीमंत बनतात. आज या लेखात आपण अश्याच एका मल्टी बॅगर सरॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे SRF लिमिटेड. SRF कंपनीच्या शेअर्सने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 5,805 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच जी तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, तुम्हाला त्यावर आता 59 लाख रुपयांचा जबरदस्त परतावा मिळाला असता.

शेअर्समधील दे वार्षिक वाढ :
19 सप्टेंबर 2012 रोजी SRF कंपनीचा शेअर 45.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 2682.05 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर SRF कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 2.90 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, चालू वर्षात 2022 मध्ये आतापर्यंत SRF च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 11.13 टक्केचा मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे. जर आपण SRF च्या स्टॉकची मागील एका वर्षाची कामगिरी पहिली, तर कंपनीच्या शेअर्समध्ये 25.70 टक्क्यांची वाढ झालेली दिसून येईल. 1 जानेवारी 1999 रोजी SRF कंपनीचा शेअर फक्त 2.09 रुपयेवर ट्रेड करत होता.

कंपनीचा व्यवसाय आणि सविस्तर माहिती :
SRF लिमिटेड कंपनी चा व्यवसाय हा फ्लोरोकेमिकल्स, स्पेशॅलिटी केमिकल्स, फिल्म्स पॅकेजिंग, टेक्निकल टेक्सटाइल्सच्या क्षेत्रात पसरला आहे. SRF कंपनी भारतासह इतर 75 देशांमध्येही उद्योग करत आहे. SRF चा व्यापार मुख्यतः थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि हंगेरी या देशांसोबत चालतो. कंपनीचे बाजार भांडवल 77,159.38 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of SRF Share Price return on 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x