26 December 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना १ वर्षातच करोडपती केलं आहे. विशेष म्हणजे हा शेअर अजूनही पैशाचा पाऊस पाडतोय. मागील काही वर्षांपासून या शेअरमध्ये तुफान तेजी सुरु आहे. मागील १ वर्षात कंपनी शेअरने 60000 टक्के परतावा दिला आहे. तसेच श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क शेअर वर्षभरात ३ रुपयांवरून १७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)

सतत पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर

गेल्या वर्षभरात श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना ६०,७७७ टक्के परतावा दिला आहे. २७ डिसेंबर २०२३ रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी शेअर २.९५ रुपयांवर ट्रेड करत होता. मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ रोजी हा शेअर १७९५.९० रुपयांवर बंद झाला होता. मागील २ वर्षांत श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी शेअरने 73500% परतावा दिला आहे. या कालावधीत श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स २.४४ रुपयांवरून १७९५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्या श्री अधिकारी ब्रदर्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप ४५०० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. तसेच मागील 5 वर्षात श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 1,27,268 टक्के परतावा दिला आहे.

2024 मध्ये आतापर्यंत 52,000 टक्के परतावा दिला

२०२४ मध्ये आतापर्यंत श्री अधिकारी ब्रदर्स कंपनी शेअरने ५२,८७६ टक्के परतावा दिला. १ जानेवारी २०२४ रोजी श्री अधिकारी ब्रदर्स कंपनीचा शेअर ३.३९ रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी श्री अधिकारी ब्रदर्स कंपनीचा शेअर १७९५.९० रुपयांवर बंद झाला होता. मागील ६ महिन्यांत श्री अधिकारी ब्रदर्स कंपनी शेअरने ६७५ टक्के परतावा दिला आहे. गेल्या 3 महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना 119 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Sri Adhikari Brothers Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(566)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x