Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 539835
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. मात्र एका कंपनीचा पेनी शेअर प्रचंड चर्चेत होता. गुंतवणूकदारांकडून या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. शुक्रवारी या पेनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता.
हा पेनी स्टॉक सुपीरियर फिनलीज लिमिटेड या एनबीएफसी कंपनीचा आहे. गुरुवारी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.60 रुपयांवर बंद झाला. शुक्रावर, 24 जानेवारी 2025 रोजी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 12.50 टक्क्यांनी वाढून 1.80 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात या शेअरने 1.85 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
30 जानेवारी 2024 रोजी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 2.05 रुपयांवर ट्रेड करत होता. सुपीरियर फिनलीज कंपनी शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. तर मे 2024 मध्ये सुपीरियर फिनलीज शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 1.12 रुपये होता. 13 ऑगस्ट 2021 रोजी हा पेनी शेअर 19.14 रुपयांवर ट्रेड जातात होता.
7 सप्टेंबर 2018 रोजी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.46 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.80 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 1.60 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.60 रुपये ते 1.85 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 1.12 रुपये ते 2.05 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
सुपीरियर फिनलीज कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्न
सुपीरियर फिनलीज लिमिटेड कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ‘या कंपनीच्या प्रवर्तकांकडे ३.०६ टक्के हिस्सेदारी आहे. तसेच सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीची ९६.९४ टक्के हिस्सेदारी आहे. सुपीरियर फिनलीज कंपनी प्रवर्तक पराग मित्तल यांच्याकडे 9,19,000 शेअर्स म्हणजेच 3.06 टक्के हिस्सेदारी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Penny Stocks of Superior Finlease Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा