22 January 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Penny Stocks | शेअर असावा तर असा, 1 वर्षात गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 53000% परतावा - Marathi News

Highlights:

  • Penny Stocks – श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश – Best Penny Stocks
  • शॉर्ट टर्म मध्ये शेअरने 115 अप्पर सर्किट्स हिट केला – Penny Stocks List – Best Penny Stocks To Buy
  • मागील काही महिन्यांपासून सतत अप्पर सर्किट हिट – Penny Stocks India
Penny Stocks

Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 53000 टक्के नफा कमवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे हा स्टॉक मागील 115 दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या स्टॉकमध्ये शेअर्सची विक्री पहायला मिळालेली नाही. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)

शॉर्ट टर्म मध्ये शेअरने 115 अप्पर सर्किट्स हिट केला
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 690.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 03 एप्रिल 2024 ते 13 सप्टेंबर 2024 या श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअरने 115 अप्पर सर्किट्स हिट केले आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 718.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

मागील काही महिन्यांपासून सतत अप्पर सर्किट हिट
मागील काही महिन्यांपासून श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स सातत्याने पाच टक्के अप्पर सर्किट हिट करत होते. मात्र त्यानंतर स्टॉक एक्सचेंजने या शेअरची अप्पर सर्किट लिमिट 2 टक्के करण्याचा निर्णय घेतला. जून 2024 मध्ये सेबीने श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स ईएसएम स्टेज-2 अंतर्गत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ही एक सेबीची अशी यंत्रणा आहे, ज्यात सेबी अनपेक्षितपणे व्यवहार करणाऱ्या शेअर्सवर लक्ष ठेवत असते, आणि त्यांच्या व्यवहारांची पडताळणी करत असते. SEBI असे निर्णय मुख्यतः गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि शेअर बाजारातील अखंडता आणि विश्वास टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने घेत असते.

Latest Marathi News | Penny Stocks Sri Adhikari Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x