22 January 2025 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Penny Stocks | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, खरेदीनंतर पैसा अल्पावधीत वाढवा

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजाराने नवीन वर्षात पुन्हा एकदा सकारात्मक गती धारण केली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये देखील चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे . त्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांचे शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतात.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

Advik Capital Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.91 टक्क्यांच्या वाढीसह 2.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Colorchips New Media Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.89 टक्क्यांच्या वाढीसह 6.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.40 टक्के वाढीसह 8.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

CHD Chemicals Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.88 टक्क्यांच्या वाढीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.54 टक्के वाढीसह 9.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Ecs Biztech Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.97 टक्क्यांच्या वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 8.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GCM Commodity & Derivatives Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्क्यांच्या वाढीसह 4.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Earum Pharmaceuticals Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.42 टक्क्यांच्या वाढीसह 1.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.43 टक्के वाढीसह 1.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

यामिनी इन्व्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Trio Mercantile And Trading Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के वाढीसह 1.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Teamo Productions HQ Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के घसरणीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 05 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x