22 January 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

Penny Stocks | 63 पैसे ते 9 रुपये किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल

Penny Stocks

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 74244 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22519 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अशीच तेजी चालू आठवड्यात देखील पाहायला मिळू शकते.

मागील आठवड्यात शेअर बाजारातील अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले होते. हे शेअर्स पुढील काळात देखील तेजीत वाढू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 शेअर्स बद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

सत्रा प्रॉपर्टीज (इंडिया) लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 0.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टीमो प्रॉडक्शन एचक्यू लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 1.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बिट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के घसरणीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Invigorated Business Consulting Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 7.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एथेना कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 9 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सनगोल्ड कॅपिटल लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 3.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.24 टक्के घसरणीसह 3.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

यार्न सिंडिकेट लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 6.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

निला स्पेसेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 7.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के घसरणीसह 6.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सनराज डायमंड एक्सपोर्ट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 8.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 8.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

निहार इन्फो ग्लोबल लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 15 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x