Penny Stocks | चिल्लर गुंतवणूक करतेय श्रीमंत! या टॉप 10 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 10% ने पैसा वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह 72426 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 130 अंकांच्या वाढीसह 22040 अंकांवर क्लोज झाला होता. विप्रो स्टॉक टॉप गेनर लिस्ट मध्ये ट्रेड करत होता, तर पॉवर ग्रिड स्टॉक टॉप लुझर लिस्टमध्ये ट्रेड करत होता. ओएनजीसी, एसबीआय आणि ब्रिटानिया सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते.
महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाईफ आणि अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. अशा तेजी मंदीच्या काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावा, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील शुक्रवारी 10 टक्क्यांपर्यंत वाढले होते, आणि पुढील काळात देखील असेच तेजीत वाढू शकतात.
प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम्स (इंडिया) लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 9.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 10.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हिजन सिनेमा लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.45 टक्के वाढीसह 1.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.35 टक्के वाढीसह 1.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इन्फोमीडिया प्रेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Hypersoft Technologies Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मिड ईस्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सॅचमो होल्डिंग्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के वाढीसह 4.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Omni Axs Software Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 5.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 5.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Sybly Industries Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के वाढीसह 7.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.45 टक्के वाढीसह 7.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Ans Industries Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy 19 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH