22 January 2025 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Penny Stocks | चिल्लर किंमतीचे हे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | 2023 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता हा वर्ष संपला आहे, आणि भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा नवीन रॅलीसाठी तयार होत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, नवीन वर्ष हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अफाट तेजी घेऊन येणार आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती, आणि नवीन वर्षात येणाऱ्या निवडणुका या शेअर्स बाजाराच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करत आहेत.

अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किट हीट करून गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवतात.

युनिशायर अर्बन इन्फ्रा लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 3.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 3.89 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

श्यामकमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 6.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.90 टक्के वाढीसह 6.66 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Sikozy Realtors Ltd :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 19.85 टक्के वाढीसह 1.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 1.71 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एफजीपी लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 7.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.97 टक्के घसरणीसह 7.51 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

श्री गणेश बायो-टेक (इंडिया) लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 9.88 टक्के वाढीसह 1.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 1.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

त्रिवेणी एंटरप्रायझेस लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 9.8 टक्के वाढीसह 4.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 4.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Ision Cinemas Ltd :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 9.65 टक्के वाढीसह 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.60 टक्के वाढीसह 1.37 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

T Spiritual World Ltd :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.47 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मेयर अॅपेरल लिमिटेड :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Kaarya Facilities & Services Ltd :
गुरूवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.63 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 30 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x