Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त आहेत हे टॉप 10 पेनी शेअर्स, रोज 5% परतावा मिळतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप आणि मायक्रो कॅप निर्देशांक दोन टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. या विक्रीमुळे एका दिवसात गुंतवणूकदारांना 6 लाख कोटी रुपयेचा फटका बसला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 386 लाख कोटी रुपये आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 790 अंकांच्या घसरणीसह 72,304 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी-50 निर्देशांक 247 अंकांच्या घसरणीसह 21951 अंकांवर क्लोज झाला होता. आज या लेखात आपण असे टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत, जे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. पुढील काळात हे शेअर्स आणखी वाढू शकतात. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून जबरदस्त कमाई करू शकता.
सिटी ऑनलाइन सर्व्हिसेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के वाढीसह 5.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
TPI India Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गायत्री प्रोजेक्ट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 9.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सप्तक केम अँड बिझनेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 4.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शिवांश फिनसर्व्ह लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 5.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टोयाम स्पोर्ट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के वाढीसह 6.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पंकज पॉलिमर्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 9.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बायोजेन फार्माकेम इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के घसरणीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ई-लँड अपेरल लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 01 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय