Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ञ म्हणत आहेत. मात्र ही घसरण दीर्घकाळ टिकणारी नाही. त्यामुळे ही वेळ गुंतवणुकीची संधी म्हणून पहावी. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 9 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे दररोज अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.
सावनी फायनान्शियल लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढीसह 4.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गायत्री बायोऑर्गेनिक्स लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 9.87 टक्के वाढीसह 5.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 5.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Scintilla Commercial & Credit Ltd :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 4.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ऑस्कर ग्लोबल लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 10.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 7.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एनबी फूटवेअर लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 7.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
iStreet Network Ltd :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 2.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
RCI Industries & Technologies Ltd :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 4.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 4.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पर्पल एंटरटेनमेंट लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 7.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के वाढीसह 6.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 09 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC