Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी
Penny Stocks | सोमवारी BSE सेन्सेक्स 72776 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 49 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही आठवड्यापासून आशियाई शेअर बाजारात संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. सोमवारी बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स आणि निफ्टी ऑटो वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. टॉप गेनर्स स्टॉकमध्ये सिप्ला, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, अदानी एंटरप्रायझेस, एचडीएफसी लाईफ आणि टीसीएस कंपनीचे शेअर्स सामील होते.
टॉप लूजर्स स्टॉकमध्ये टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस हे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. हे शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात.
सौभाग्य मर्कंटाइल लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 39.88 टक्के वाढीसह 2.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 36.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बिसिल प्लास्ट लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 3.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.75 टक्के घसरणीसह 2.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बॅरन इन्फोटेक लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.81 टक्के वाढीसह 1.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Genpharmasec Ltd :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
क्विंटेग्रा सोल्युशन्स लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.44 टक्के वाढीसह 2.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Colorchips New Media Ltd :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.07 टक्के वाढीसह 4.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इन्फोमीडिया प्रेस लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 3.45 टक्के घसरणीसह 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
श्री राजस्थान सिंटेक्स लिमिटेड :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Devine Impex Ltd :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हा स्टॉक 0.13 टक्के घसरणीसह 7.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 15 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या