22 January 2025 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

Penny Stocks | चिल्लरने पैसा वाढवा! अवघ्या 1 रुपया ते 9 रुपये किमतीचे 10 स्वस्त शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतील

Penny Stocks

Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांच्या वाढीसह 72,708 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 81 अंकांच्या वाढीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. सोमवारी शेअर बाजारात तेजी असताना कोल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो स्टॉक देखील 1.4 टक्क्यांनी खाली आला होता.

तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढले होते. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात.

वामा इंडस्ट्रीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्क्यांच्या वाढीसह 6.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.47 टक्के वाढीसह 6.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिजारिया पॉलीपाइप्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्क्यांच्या वाढीसह 7.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 7.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वल्लभ स्टील्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्क्यांच्या वाढीसह 8.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 10.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हिजन सिनेमा लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.35 टक्क्यांच्या वाढीसह 1.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.19 टक्के वाढीसह 1.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ट्राय मर्कंटाइल अँड ट्रेडिंग लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विनी ओव्हरसीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 4.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नॅशनल प्लायवूड इंडस्ट्रीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के घसरणीसह 7.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Virgo Global Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.79 टक्के वाढीसह 9.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Hypersoft Technologies Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जयभारत क्रेडिट लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 9.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 10.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 21 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x