17 November 2024 11:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 10 पैसे! हे अत्यंत स्वस्त 10 पेनी शेअर्स रोज अप्पर सर्किट हिट करत आहेत

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. BSE सेन्सेक्स इंडेक्स 80323 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी इंडेक्स 24370 अंकावर पोहचला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटी आणि बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत वाढत होते. ICICI बँकेचे शेअर्स 2.42 टक्क्यांच्या वाढीसह रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर हिंदाल्को, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टीसीएस हे शेअर्स देखील तेजीत वाढत होते.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या ले खात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुरुवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

सन रिटेल लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्क्यांच्या वाढीसह 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1.10 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

Pan India Corp Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 2.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के घसरणीसह 2.73 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

व्हीबी इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 8.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.97 टक्के वाढीसह 8.65 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

उषा मार्टिन एज्युकेशन अँड सोल्युशन्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्क्यांच्या वाढीसह 7.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 7.74 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

GG इंजिनियरिंग लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्क्यांच्या वाढीसह 2.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के वाढीसह 2.63 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

टिळक व्हेंचर्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्क्यांच्या वाढीसह 5.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 5.86 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

जेनिथ हेल्थकेअर लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.91 टक्क्यांच्या वाढीसह 5.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 5.61 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.76 टक्क्यांच्या वाढीसह 1.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.44 टक्के वाढीसह 1.41 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

Panafic Industrials Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.60 टक्क्यांच्या वाढीसह 1.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.49 टक्के वाढीसह 1.50 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 1.09 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment BSE Live 05 July 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(537)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x