22 January 2025 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Penny Stocks | रोज अप्पर सर्किट हिट करून 20% पर्यंत परतावा देणारे 10 पेनी स्टॉक, शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा

Penny Stocks

Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 36 अंकांच्या वाढीसह 77338 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 42 अंकांच्या घसरणीसह 23516 अंकांवर क्लोज झाला होता. बुधवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये ईआयडी पॅरी, ज्युबिलंट इन ग्रॅव्हिया, आलोक इंडस्ट्रीज, त्रिवेणी इंजिनियरिंग, श्री रेणुका शुगर, राष्ट्रीय केमिकल्स आणि सनटेक रिॲलिटी हे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात शोभा, वेबको इंडिया, KEI इंडस्ट्रीज, Mazagon Dock, JK Paper आणि Zee Entertainment या कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या बातमीत आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

Integra Essentia Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 19.72 टक्के वाढीसह 1.7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह 1.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

डिलिजंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 6.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.16 टक्के वाढीसह 6.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 8.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.93 टक्के घसरणीसह 8.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ऑस्कर ग्लोबल लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 9.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Tranway Technologies Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॅथ्यू इसो रिसर्च सिक्युरिटीज लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 8.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 8.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 2.38 टक्के घसरणीसह 7.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तराई फूड्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 9.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 10.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अरावली सिक्युरिटीज अँड फायनान्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 1.90 टक्के घसरणीसह 7.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

माइलस्टोन फर्निचर लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 7.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for Investment BSE Live 21 June 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(591)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x